गृहयोगमध्ये आपले स्वागत आहे !!

बावडा येथे सुरु होणारा 1 आणि 2 बीएचके घरांचा अत्याधुनिक गृहप्रकल्प ! काही गोष्टींचे योग जुळून यावे लागतात . घर हि त्यातील महत्वाची गोष्ट. तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी घाटगे बिल्डर्स यांनी साकारलाय हा अविस्मरणीय'गृहयोग'

बावडा येथील हायकोर्टजवळ प्रशस्त १ आणि २ बीएचके घरांचा आधुनिक प्रकल्प . इथं लोकेशन , रेट , परिसर , सोयीसुविधा सगळं काही सर्वोत्तम ! शांत परिसर तरीही सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर बदलत्या कोल्हापुरच नवीन प्रतीकच जणू !

कोल्हापूरचेच घाटगे डेवलपमेंट्स म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव . दर्जा म्हणाल तार बोट ठेवायला जागा नाही अस काम आणि तुमच्या स्वप्नाचं खरं मोल विश्वासातल्या माणसांना नाही कळणार तर कोणाला ? तेंव्हा आजच या ,आणि बुकिंग करून टाका , कारण आयुष्यभर आनंद देणारा असा
'गृहयोग' वारंवार येत नाही !

MAHARERA Registration
maharera-logo
Registration No. P53000001246

Amenities

Home buyers often desire certain features,
please check what we have to offer.
Gym / Fitness Area
Multipurpose Hall
Kids Play Area
Restroom For Drivers
Fire Fighting System
Guest Rooms
24 Hours Outside Security
Terrace Garden

Project Connectivity
SCHOOL:
Temple:
St Xavier's High School
1.9 Km
Mahalakshmi Temple
2.8 Km
Podar International School
7.5 Km
COLLEGES:
BUS STOP:
Shivaji University
5.2 Km
CBS
1.5 Km
D. Y. Patil College of Engineering and Technology
3.1 Km
REALTOR PROFILE
गृहयोग
तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय योग अर्थात 'गृहयोग'.

वर्षानुवर्ष ज्या शांत सुंदर ऐसपेंस घराची तुम्ही कल्पना केली , अगदी तसच एक घर डोळ्यासमोर आहे. घर हि फक्त जागा नाही , तर भावना आहे . कुणासाठी अभिमानाची , आनंदाची , तर कुणासाठी सुखाची आणि स्थैर्याची!( आपल्या भाषेत सांगायचं तर विक पोइंट! )

याच भावनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी घाटगे डेव्हलपमेंट सारख्या विश्वसनीय कंपनीत निर्मिती केलीय ‘गृहयोग ‘ ची ! बावडा येथे , पाहताक्षणी नजरेत भरेल असा अत्याधुनिक १ आणि २ बीएचके चा अप्रतिम गृहप्रकल्प !

देखणी रचना , परिपूर्ण बांधकाम , अत्याधुनिक सुखसोयी , आणि प्रसन्न वातावरण.(एखाद्या गोष्टीत रमन काय असतं याचा अनुभव देणारा महोल्ला !) सगळ्या वयोगटासाठी इथ काही ना काही ना काहीतरी आहेच ! आपुलकीच्या पायावर उभारलेला , विश्वासाच्या भिंतीवर सजलेला , सुखसोयीच्या प्रकाशात न्हाऊन निघणारा आणि आयुष्यभर पुरेल इतका आनंद देणारा ‘गृहयोग’ खास तुमच्यासाठी !

तेंव्हा आजच या आणि ‘लाभण ‘म्हणजे काय असत याचा अनुभव घ्या !

Awaas_Yojana-04
Floor Plans Cut Sections